टाइम्स ऑफ इंडिया अॅप तुम्हाला इंग्रजी, हिंदी, तमिळ, मल्याळम, बांगला, गुजराती, कन्नड, पंजाबी, नेपाळी आणि इतर भाषांसह १४ पेक्षा अधिक भाषांमधील देश आणि विदेशातील बातम्याचा अनुभव देते.
ब्रेकिंग न्यूज, केंद्र आणि राज्याच्या राजकारणातील बातम्या, न्यूज अलर्ट, बॉलिवूड न्यूज आणि फोटो, क्रिकेट अपडेट्स आणि अर्थवृत्तासह विविध भाषातील लाइव्ह बातम्या, ट्रॅव्हल, गॅजेट्स आणि देश आणि विदेशातील शिक्षणाविषयी बातम्या वाचा. TOI न्यूज अॅप तुमच्या मोबाइलवर डाऊनलोड करा आणि न्यूज अपडेट्स, लाइव्ह टीव्ही फोटो आणि व्हिडीओ कधीही आणि कुठेही मिळवा!
TOI अॅपचे फीचर्स
थोडक्यात - बातमी अगदी थोडक्यात आणि शॉर्टमध्ये वाचा.
माय फीड - टाइम्स ऑफ इंडिया आणि इतर प्रादेशिक बातम्या तुम्ही निवडलेल्या भाषांमध्ये मिळवा
लाइव्ह टीव्ही - जसं घडतं तसंच पाहा! सर्व बातम्यांचं वृत्तांकन, ईटी नाऊ, झूम लाइव्ह टीव्ही आणि टाइम्स नाऊवरील अर्थ आणि बॉलिवूड बातम्या
लेटेस्ट, ट्रेडिंग आणि ब्रेकिंग न्यूज - देश आणि विदेशातील ट्रेडिंग न्यूज मिळवा
मॉर्निंग आणि इव्हिनिंग ब्रिफ - सकाळी आणि सायंकाली लेटेस्ट न्यूज मिळवा
ऑफलाइन वाचा - ऑफलाइन फीचर वापरुन इंटरनेट नसेल तरीही ऑफलाइन बातम्या वाचा
बुकमार्क आर्टिकल - बातमी बुकमार्क करुन तुमच्या वेळेनुसार वाचा
कस्टमाईज नोटिफिकेशन - तुम्ही नोटिफिकेशनची संख्याही नियंत्रित करू शकता आणि तुमच्या वेळेनुसार नोटिफिकेशन्स मिळवा
नाइट मोड रिडिंग - डोळ्यांना त्रास देऊ नका. ब्लँक अँड सेपिया थिम वापरा
नेक्स्टसाठी स्वाईप - सुलभ आणि वेगवान वाचनासाठी उजवी आणि डावीकडे स्वाईप करा
सेव्ह डेटा - तुम्हाला आवश्यक असेल तेव्हाच फोटो डाऊनलोड करा. तुमच्या नेटवर्क सेटिंगच्या (Wi-Fi, 2G, 3G, 4G) आधारावर डाऊनलोड करा.
शेअर - स्टोरी आवडली आहे? तुमच्या मित्रांसोबत फेसबुक, ट्विटर व्हॉट्सअॅप, ईमेल आणि किंवा इतर प्लॅटफॉर्मवर शेअर करा
TOI अॅप का?
- ब्रेकिंग न्यूज, लेटेस्ट हेडलाईन्स, ट्रेंडिंग स्टोरी आणि सखोल क्रीडा वृत्तांकन, क्रिकेट, मनोरंजन, अर्थवृत्त, तंत्रज्ञान, राजकारण आणि इतर विषय हवे असलेल्या एका उत्तम वाचकाला आवश्यक असलेली प्रत्येक बातमी या अॅपमध्ये दिली जाते.
- देश आणि विदेशातील बातम्या, राजकारण ते क्रिकेट, तंत्रज्ञान ते बॉलिवूड, बॉलिवूड सिनेमा रिव्ह्यू, हॉलिवूड आणि प्रादेशिक सिनेमा रिव्हू, सेलिब्रिटी वृत्तांकन
- नरेंद्र मोदी, क्रिकेट न्यूज, लाइव्ह स्कोअर, निवडणूक आणि बातम्या ते शेजारी देश पाकिस्तान, नेपाळ आणि बांगलादेश यासंबंधी लेटेस्ट आणि अपडेटेड बातम्या
- बॉलिवूड सेलिब्रिटी, उद्योगपती, राजकारणी, खेळाडू, महिला खेळाडू, इव्हेंट्स किंवा पार्टी यांच्या फोटो गॅलरी, मॅगझिनवरील पेज ३ पार्टी
- विदेश, मनोरंजन, क्रीडा, क्रिकेट, लाइफस्टाइल, अर्थवृत्त, तंत्रज्ञान या बातम्यांचे दैनंदिन व्हिडीओ
- भारतातील ५० पेक्षा जास्त शहरांमधील वृत्तांकन
- आमच्या देश आणि विदेशातील NRI वाचकांसाठी खास सेक्शन.
टाइम्स ऑफ इंडिया हे प्रीमिअर अॅप असून देश आणि विदेशातील ७ कोटी युझर्स नियमित वापरतात. जगातील २२५ देशातील युझर्स आमच्या अॅपवर बातम्या वाचतात. देश आणि विदेशातील भारतीय आणि एनआरआय यांची पहिली पसंत TOI अॅप आहे.
आम्हाला भेट द्या
तुमचा बहुमूल्य फीडबॅक आम्हाला द्या, अॅपचा आनंद घेत असाल तर ५ स्टार रेटिंग द्या!
Email: toi.android@timesinternet.in
Privacy Policy: http://m.timesofindia.com/androidprivacypolicy.cms